¡Sorpréndeme!

मी स्वा:ला नशीबवान समजते | Aarya Ambekar | Lokmat SurJyotsna National Music Awards 2021

2021-08-24 2 Dailymotion

Sur Jyotsna Awardsच्या निमित्ताने गायिका आर्या आंबेकर ही उपस्थित होती. 2019 पासून ही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असते. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने तिने जुन्या आठवणी ताज्या करत आपल्या वडिलांसाठी एक गाणं डेडिकेट केले शिवाय या कार्यक्रमाबद्दल तिच मतही व्यक्त केले आहे.

#lokmatcnxfilmy #SurJyotsna2021 #AaryaAmbekar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber